अर्थ : सुपारीचे झाड.
उदाहरणे :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmअर्थ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
उदाहरणे :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
समानार्थी : पोफळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
उदाहरणे :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुपारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. supaaree samanarthi shabd in Marathi.