अर्थ : चौदा ओळींची रचना असलेला एक काव्य प्रकार.
उदाहरणे :
इंग्रजीतील सॉनेटवरून मराठीत सुनीत हा काव्यप्रकार आला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A verse form consisting of 14 lines with a fixed rhyme scheme.
sonnetसुनीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suneet samanarthi shabd in Marathi.