पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुनामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुनामी   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का ह्यांमुळे निर्माण होणार्‍या विनाशक लाटा ज्या मोठ्या प्रमाणात समुद्रातील पाण्यात खळबळ माजवतात.

उदाहरणे : त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ बंदरातील लाटा असा आहे.

समानार्थी : त्सुनामी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भू-कंप या ज्वालामुखी विस्फोट के कारण उत्पन्न विनाशक समुद्री लहरें जो बड़े पैमाने पर समुद्री जल में हलचल पैदा कर देती हैं।

सुनामी एक जापानी शब्द है जिसका आशय है -‘बन्दरगाह की लहरें’।
सुनामी, सूनामी

A cataclysm resulting from a destructive sea wave caused by an earthquake or volcanic eruption.

A colossal tsunami destroyed the Minoan civilization in minutes.
tsunami

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुनामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sunaamee samanarthi shabd in Marathi.