अर्थ : लग्न लागल्यावर सासू आरशात आपल्या सुनेचे तोंड पाहते व तिच्या तोंडात खडीसाखर घालून अंगावर दागिने घालते तो विधी.
उदाहरणे :
सुनमुखाच्या वेळी त्यांनी सुनेला मोत्याचे दागिने दिले.
सुनमुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sunmukh samanarthi shabd in Marathi.