पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुधारस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुधारस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : पुराणात वर्णिलेले देवलोकीचे पेय,याच्या सेवनाने वृद्धावस्था वा मृत्यू येत नाही.

उदाहरणे : अमृत हे समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे

समानार्थी : अमृत, पीयूष, सुधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्मग्रंथों में वर्णित वह तरल पदार्थ जिसे पीने से जीव अमर हो जाता है।

समुद्र मंथन के समय निकले अमृत को लेकर देव और असुर आपस में लड़ने लगे।
अमिय, अमी, अमृत, अमृतक, इम्रित, कीलाल, त्रिदशाहार, पीयूष, पेयूष, भक्तजा, मधु, रेत्र, श्रीबंधु, श्रीबन्धु, समुद्र नवनीतक, सुधा, हिरण्य

(classical mythology) the food and drink of the gods. Mortals who ate it became immortal.

ambrosia, nectar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुधारस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sudhaaras samanarthi shabd in Marathi.