अर्थ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
उदाहरणे :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
समानार्थी : फुटकळ
अर्थ : न जोडलेला.
उदाहरणे :
काही भाषेत सुट्टे शब्दच असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sutaa samanarthi shabd in Marathi.