सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भोगविलासात मग्न असलेला.
उदाहरणे : विलासी राजांचे राज्य फार काळ चालले नाही.
समानार्थी : भोगलोलुप, भोगासक्त, विलासलोलुप, विलासासक्त, विलासासीन, विलासी, विषयलंपट, विषयलोलुप, विषयासक्त, विषयासीन, विषयी, सुखलोलुप, सुखासीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुखभोग में लगा रहनेवाला।
स्थापित करा
सुखासक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukhaasakt samanarthi shabd in Marathi.