पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुकेशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुकेशी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लांब आणि सुंदर केस असेलेली स्त्री.

उदाहरणे : कवीने सुकेशाच्या केसांची तुलना ढगांशी केली आहे.

समानार्थी : सुकेशा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े-बड़े और सुंदर बालों वाली स्त्री।

कवि ने केशिनी के बालों की तुलना घनघोर घटा से की है।
केशिनी, सुकेशी
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक अप्सरा.

उदाहरणे : सुकेशीचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अप्सरा।

सुकेशी का वर्णन पुराणों में मिलता है।
सुकेशी

(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.

The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.
nymph
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राक्षस जो विद्युत्केशचा पुत्र होता.

उदाहरणे : माली, सुमाली आणि माल्यवान सुकेशचे पुत्र होते.

समानार्थी : शालंकटांकट, सुकेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राक्षस जो विद्युत्केश का पुत्र था।

माली, सुमाली और माल्यवान सुकेशि के पुत्र थे।
शालंकटांकट, सुकेश, सुकेशि, सुकेशी

सुकेशी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सुंदर, काळे, दाट तसेच लांब केस असलेली.

उदाहरणे : त्या सुकेशी महिलेला सर्व पाहतच राहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके बाल सुंदर, काले, घने एवं लंबे हों (महिला)।

मंच पर एक सुकेशी महिला आसीन हैं।
सुकेशा, सुकेशी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुकेशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukeshee samanarthi shabd in Marathi.