सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आद्रता किंवा ओलावा दूर करणे.
उदाहरणे : आमचूर बनविण्यासाठी कैर्यांना सुकविले जाते.
समानार्थी : सुकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आद्रता दूर करना।
Remove the moisture from and make dry.
अर्थ : अशक्त बनविणे.
उदाहरणे : सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.
दुर्बल बनाना।
Make weak.
स्थापित करा
सुकविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukvine samanarthi shabd in Marathi.