सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ओली वस्तू उष्णता देऊन कोरडी करणे.
उदाहरणे : मी कपडे धुऊन वाळवळे.
समानार्थी : वाळवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गीली वस्तु का गीलापन दूर करने के लिए उसे धूप आदि में रखना।
Remove the moisture from and make dry.
अर्थ : आद्रता किंवा ओलावा दूर करणे.
उदाहरणे : आमचूर बनविण्यासाठी कैर्यांना सुकविले जाते.
समानार्थी : सुकविणे
आद्रता दूर करना।
अर्थ : अशक्त बनविणे.
उदाहरणे : सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.
दुर्बल बनाना।
Make weak.
स्थापित करा
सुकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukvane samanarthi shabd in Marathi.