पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुईण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुईण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रसूती झाल्यावर बालंतपणाची खचपच करणारी स्त्री.

उदाहरणे : सुईणीने बाळबाळंतीणीचे तेलपाणी व्यवस्थित केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रसूता का उपचार और सेवा-सुश्रूषा करनेवाली स्त्री।

चिकित्सक ने प्रसूता की देख-रेख के लिए एक दाई को नियुक्त किया।
दाई

A woman skilled in aiding the delivery of babies.

accoucheuse, midwife
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.

उदाहरणे : शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.

समानार्थी : दाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चा जनाने में सहायता देनेवाली स्त्री।

आजकल गाँव की दाइयों को सरकारी प्रशिक्षण दिया जाता है।
दाई

A woman skilled in aiding the delivery of babies.

accoucheuse, midwife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुईण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sueen samanarthi shabd in Marathi.