अर्थ : दसर्याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.
उदाहरणे :
शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.
समानार्थी : शिलंगण
अर्थ : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.
उदाहरणे :
भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी सीमा का अतिक्रमण।
भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।The action of going beyond or overstepping some boundary or limit.
transgressionसीमोल्लंघन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. seemollanghan samanarthi shabd in Marathi.