अर्थ : सीमेचे रक्षण करणारा.
उदाहरणे :
सीमा संरक्षक जवान हे राष्ट्राचे खरे सुपुत्र असतात.
समानार्थी : सीमा संरक्षक, सीमारक्षक, सीमासंरक्षक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो सीमा की रक्षा करता हो।
सीमा रक्षक जवान राष्ट्र के सच्चे सपूत होते हैं।सीमा रक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. seemaa rakshak samanarthi shabd in Marathi.