पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीआरपीएफ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीआरपीएफ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे संरक्षणाचे कार्य करणारा निमलष्करी दल.

उदाहरणे : केंद्रीय राखीव पोलीस दल हा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचा कायदा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तसेच दहशतवाद रोखण्यासाठी मदत करते.

समानार्थी : केंद्रीय राखीव पोलीस दल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत सरकार के गृह मंत्रालय के संरक्षण में कार्य करने वाली एक अर्द्धसैनिक सुरक्षा एजेंसी या बल।

केन्द्रीय रिज़र्व पुलिस बल राज्यों एवं केंद्रशासित प्रदेशों में कानून और व्यवस्था बनाए रखने तथा आतंकवाद को रोकने में मदद करता है।
केंद्रीय आरक्षित पुलिस बल, केंद्रीय रिजर्व पुलिस बल, केंद्रीय रिज़र्व पुलिस बल, केन्द्रीय आरक्षित पुलिस बल, केन्द्रीय रिजर्व पुलिस बल, केन्द्रीय रिज़र्व पुलिस बल, सीआरपीएफ, सीआरपीएफ़, सेंट्रल रिज़र्व पुलिस फोर्स, सेन्ट्रल रिज़र्व पुलिस फोर्स

The force of policemen and officers.

The law came looking for him.
constabulary, law, police, police force

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सीआरपीएफ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. seeaarapeeeph samanarthi shabd in Marathi.