अर्थ : तपश्चर्या वा योग ह्यांमुळे सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती.
उदाहरणे :
भारतात सिद्धांचा तुटवडा नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसे किसी योग या तपस्या के द्वारा कोई सिद्धि या अलौकिक शक्ति प्राप्त हुई हो।
भारत में सिद्धों की कमी नहीं है।अर्थ : आत्मा व ब्रम्ह ह्यांचे ज्ञान असणारा.
उदाहरणे :
ती ब्रह्मज्ञानी आहे.
समानार्थी : ब्रह्मज्ञानी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो आत्मा और ब्रम्ह का ज्ञान रखता हो।
स्वामी प्रभुपाद एक प्रसिद्ध अध्यात्मज्ञ थे।अर्थ : एक देवता.
उदाहरणे :
ते सिद्धची पूजा करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityअर्थ : पुराव्याने खरे केलेले.
उदाहरणे :
कुणाचेही मत तर्काने सिद्ध होत असेल तरच स्वीकारता येईल
समानार्थी : शाबीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आणिमादी सिद्धी प्राप्त झालेला.
उदाहरणे :
या हिमालयावर मोठमोठे सिद्ध पुरूष तपश्चर्या करीत असल्याचे मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. siddh samanarthi shabd in Marathi.