पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिगार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिगार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तंबाखूची पाने भरून गुंडाळून बनविलेली सिगरेटपेक्षा मोठी व लांब असलेली पुंगळी जिला पेटवून धूम्रपान केले जाते.

उदाहरणे : सिगार ओढणे हे आरोग्यास अपायकारक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तंबाकू के पत्ते को लपेटकर बनाई हुई बत्ती जो सिगरेट से चौड़ी और बड़ी होती है तथा जिसे जलाकर धूम्रपान किया जाता है।

सिगार पीना सेहत के लिए हानिकारक होता है।
चुरुट, सिगार

A roll of tobacco for smoking.

cigar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सिगार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sigaar samanarthi shabd in Marathi.