अर्थ : एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
या कामात तो माझा सहकारी होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो किसी काम आदि में सहयोग करता हो।
इस काम में वह मेरा सहयोगी है।अर्थ : मदत करणारा.
उदाहरणे :
त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
साहाय्यक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saahaayyak samanarthi shabd in Marathi.