अर्थ : एखाद्या व्यक्तीचे एखादे काम लवकर वा कमी त्रासाचे व्हावे म्हणून त्याच्या जोडीने केलेले काम वा प्रयत्न.
उदाहरणे :
हे काम लवकर होण्यात त्यांचे साहाय्य महत्त्वाचे ठरले
समानार्थी : पाठबळ, मदत, योगदान, सहकार्य, साह्य, हातभार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The activity of contributing to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.
He gave me an assist with the housework.साहाय्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saahaayy samanarthi shabd in Marathi.