सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंगावर लांब काटेरी पिसे असणारे जनावर.
उदाहरणे : साळाच्या काट्यांना साळिंदर म्हणतात
समानार्थी : सायाळ, साळई, साळू
अर्थ : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.
उदाहरणे : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे
समानार्थी : धान, भात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।
स्थापित करा
साळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saal samanarthi shabd in Marathi.