सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दूध तापवले असता वर येणारा स्निग्ध पापुद्रा.
उदाहरणे : सायीपासून अनेक खाद्यपदार्थ बनवतात
समानार्थी : मलई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
देर तक गरम किए हुए दूध के ऊपर जमा हुआ सार भाग।
The part of milk containing the butterfat.
अर्थ : दूध तापवले असता त्यावर येणारा स्निग्ध पापुद्रा.
उदाहरणे : गरम दूधावर जाड साय आली आहे.
समानार्थी : मलई, साई
स्थापित करा
साय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saay samanarthi shabd in Marathi.