अर्थ : चार वेदांपैकी तिसरा वेद, यातील ऋचा गायल्या जातात.
उदाहरणे :
शामवेदातील बर्याचशा ऋचा ऋग्वेदातून घेतलेल्या आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चार वेदों में से तीसरा जिसमें गाए जानेवाले स्तोत्र हैं।
हमारे दादाजी नियमित सामवेद का अध्ययन करते हैं।A collection of mantras and tunes for use with the Rig-Veda.
sama-vedaसामवेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saamved samanarthi shabd in Marathi.