सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या व्यक्तीचे मायाजाळातून मुक्त होऊन धार्मिक जीवन जगणे.
उदाहरणे : साधुसंतांच्या संगतीत राहता राहता श्यामदेखील साधु बनला.
समानार्थी : साधु होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साधु बन जाना।
स्थापित करा
साधु बनणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saadhu banne samanarthi shabd in Marathi.