पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साक्षीदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : घडलेली गोष्ट ज्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : न्यायाधीशापुढे एकही साक्षीदार आला नाही

समानार्थी : प्रत्यक्षदर्शी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसने कोई घटना अपनी आँखों से देखी हो।

पुलिस इस हत्या के सिलसिले में प्रत्यक्षदर्शियों से पूछताछ कर रही है।
अनुभावी, गवाह, चश्मदीद, चश्मदीद गवाह, प्रत्यक्षदर्शी, साक्षी, साखि, साखी

Someone who sees an event and reports what happened.

informant, witness, witnesser
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : साक्ष देणारा.

उदाहरणे : साक्षीदार उलटल्यामुळे निकाल विरोधीपक्षाच्या बाजूने लागला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी विवाद के विषय में अपनी जानकारी बतलाए।

इस मामले में प्रतिवादी ने झूठे गवाह पेश किए।
गवाह, शाहिद, साक्षी, साखि, साखी

(law) a person who testifies under oath in a court of law.

witness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

साक्षीदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saaksheedaar samanarthi shabd in Marathi.