सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
उदाहरणे : आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
समानार्थी : दिलासा, धीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दुखी व्यक्ति को धीरज देने की क्रिया या भाव।
स्थापित करा
सांत्वन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saantvan samanarthi shabd in Marathi.