पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांगोपांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांगोपांग   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सर्व अंगे, उपांगे ह्यांसह, प्रधान व गौण गोष्टींसह.

उदाहरणे : त्याने वेदांचा सांगोपांग अभ्यास केला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सांगोपांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saangopaang samanarthi shabd in Marathi.