अर्थ : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
उदाहरणे :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
समानार्थी : भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य में भागीदार होने की क्रिया।
मुझे इस प्रतियोगिता में भाग लेने से कोई नहीं रोक सकता।अर्थ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.सहभाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahbhaag samanarthi shabd in Marathi.