पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहप्रवासी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सोबत प्रवास करणारी व्यक्ती.

उदाहरणे : गाडीतले सहप्रवासी ओळखीचे असेल तर प्रवास करण्यात फार मजा येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साथ में यात्रा करनेवाला व्यक्ति।

सहयात्री अगर पहचान का हो तो यात्रा में बहुत मजा आता है।
सहगामी, सहयात्री, हमराह, हमराही, हमसफर, हमसफ़र

A traveler who accompanies you.

companion, fellow traveler, fellow traveller

सहप्रवासी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : प्रवासात सोबत असणारा.

उदाहरणे : सहप्रवासी व्यक्तीचे सामान हरवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सफ़र में साथ देने वाला।

सहयात्री महिला का सामान खो गया है।
सहगामी, सहयात्री, हमराह, हमराही, हमसफर, हमसफ़र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सहप्रवासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahapravaasee samanarthi shabd in Marathi.