सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कष्ट वा सायास न करता.
उदाहरणे : संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो. त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
समानार्थी : सहज, सहजतेने, सुलभतेने
स्थापित करा
सहजरीत्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahajareetyaa samanarthi shabd in Marathi.