पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्रास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्रास   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : विशेष बारकाई, चिकित्सा न करता.

उदाहरणे : माधुरीने त्या औषधाच्या गोळ्या सर्रास घेण्यास सुरूवात केली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सर्रास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarraas samanarthi shabd in Marathi.