पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्जनशील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्जनशील   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नवीन काहीतरी निर्माण करण्याचा स्वभाव आहे असा.

उदाहरणे : कुमार गंधर्व हे एक सर्जनशील कलावंत होते.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्जनाची क्षमता वा शक्ती ज्याच्या ठायी आहे असा.

उदाहरणे : ती एक सर्जनशील कलाकार आहे.

समानार्थी : सर्जनक्षम, सृजनक्षम, सृजनशील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सृजन की क्षमता या योग्यता वाला।

सृजनशील गृहणी घर की शोभा बढ़ाती है।
सृजनशील

Having the ability or power to create.

A creative imagination.
creative, originative

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सर्जनशील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarjansheel samanarthi shabd in Marathi.