सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठे तळे.
उदाहरणे : मंदिरासमोर मोठा तलाव आहे.
समानार्थी : तलाव, पुष्करणी, पोखरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी का बड़ा कुंड।
A small lake.
अर्थ : नैसर्गिक जलाशयाचा मोठा साठा.
उदाहरणे : तो सरोवरात पोहत आहे.
लम्बा-चौड़ा जलाशय विशेषकर प्राकृतिक।
A body of (usually fresh) water surrounded by land.
स्थापित करा
सरोवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarovar samanarthi shabd in Marathi.