पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरकारी कर्मचारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सरकारच्या अधीनस्थ कार्यरत असलेली व्यक्ती किंवा सरकारी संस्था, कार्यालय इत्यादीमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी.

उदाहरणे : आमचे वडील एक सरकारी कर्मचारी आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सरकारी कर्मचारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarkaaree karmachaaree samanarthi shabd in Marathi.