पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समोर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : एखाद्याच्या वस्तूच्या पुढे.

उदाहरणे : ही घटना माझ्या समक्ष घडली.
अपराधी न्यायाधीशाच्या समोर उभा आहे.

समानार्थी : देखत, प्रत्यक्ष, सन्मुख, समक्ष, सामोरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के सम्मुख।

यह घटना मेरे सामने घटी।
अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।
अग्रे, अन्वक्ष, अभिमुख, आगल, आगला, आगे, दरपेश, पेश, रू-ब-रू, रू-बरू, रूबरू, समक्ष, सम्मुख, सामने

At or in the front.

I see the lights of a town ahead.
The road ahead is foggy.
Staring straight ahead.
We couldn't see over the heads of the people in front.
With the cross of Jesus marching on before.
ahead, before, in front
२. क्रियाविशेषण / दिशादर्शक

अर्थ : पुढच्या दिशेला.

उदाहरणे : समोर बघून चाल

समानार्थी : पुढे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगे की ओर (गति)।

वह धीरे-धीरे आगे बढ़ता गया।
अग्रतः, आगे

सीधे आगे की ओर।

सड़क पर चलते समय सीधे देखो।
सामने, सीधा, सीधे

In a straight direct way.

Looked him squarely in the eye.
Ran square into me.
square, squarely

With a forward motion.

We drove along admiring the view.
The horse trotted along at a steady pace.
The circus traveled on to the next city.
Move along.
March on.
along, on
३. क्रियाविशेषण / कारणदर्शक

अर्थ : तुलनेत.

उदाहरणे : तुमच्या समोर तो काहीच नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुकाबले में।

आपके सामने वह कुछ भी नहीं है।
सामने
४. क्रियाविशेषण / निश्चयदर्शक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या पुढे.

उदाहरणे : त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.

समानार्थी : पुढे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samor samanarthi shabd in Marathi.