पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समुद्री मार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : समुद्राद्वारे जलयानाने येण्याजाण्याचा मार्ग.

उदाहरणे : समुद्री मार्गाने प्रवास करताना समुद्री चाचांपासून सावधान राहिले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र के द्वारा जलयानों के आने-जाने का मार्ग।

समुद्र मार्ग से यात्रा करते समय जलदस्युओं से सावधान रहना चाहिए।
समुद्र मार्ग, समुद्री मार्ग, समुद्री रास्ता

A lane at sea that is a regularly used route for vessels.

sea lane, seaway, ship route, trade route

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समुद्री मार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samudree maarg samanarthi shabd in Marathi.