पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समुद्रराघू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मोराएवढा पण खूप लांब पायाचा, लाल किंवा हलक्या गुलाबी रंगाचा, लांब मान आणि जाड, बाकदार चोच असलेला एक पाणपक्षी.

उदाहरणे : रोहित चोचीने अन्न तोंडात घेताना त्याबरोबर येणारा चिखल गाळून टाकू शकतो.

समानार्थी : रोहित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंबे पैरों और लंबी गर्दनवाला लगभग चार फुट का एक जलीय पक्षी।

हंसावर दाना चुगते समय उसके साथ आए अन्य पदार्थ जैसे कीचड़ आदि को अलग कर लेता है।
पाकहंस, फ्लेमिंगो, बोग हंस, वरहंस, हंसावर

Large pink to scarlet web-footed wading bird with down-bent bill. Inhabits brackish lakes.

flamingo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समुद्रराघू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samudraraaghoo samanarthi shabd in Marathi.