पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समास   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : दोन किंवा अधिक शब्दांचा संबंध दाखवणारे प्रत्यय वा शब्द लोप पावून त्या दोन वा अधिक शब्दांपासून एक स्वतंत्र शब्द तयार होण्याची प्रक्रिया.

उदाहरणे : तत्पुरूष व द्वंद्व हे समासाचे प्रकार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण के नियमों के अनुसार दो शब्दों का मिलकर एक होने की क्रिया।

अव्ययीभाव,समाधिकरण,तत्पुरुष,द्वंद्व,द्विगु और बहुब्रिही,समास के ये छः प्रकार होते हैं।
समास
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : लेखाच्या डाव्या बाजूस कागदावर सोडतात ती कोरी जागा.

उदाहरणे : समासात काहीही लिहू नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिखने के समय काग़ज़ आदि के किनारे खाली छोड़ी हुई जगह।

कोरे काग़ज़ पर लिखते समय हाशिया अवश्य छोड़ना चाहिए।
उपान्त, पार्श्व, बारी, मार्जिन, हाशिया

The blank space that surrounds the text on a page.

He jotted a note in the margin.
margin

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaas samanarthi shabd in Marathi.