अर्थ : ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग.
उदाहरणे :
कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.
उदाहरणे :
राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
समानार्थी : समाधी स्थळ, समाधीस्थळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।
राजघाट में गाँधीजी की समाधि है।समाधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaadhee samanarthi shabd in Marathi.