सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.
उदाहरणे : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली
समानार्थी : अनुमोदन, दुजोरा, पाठिंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी के किए हुए काम या सामने रखे हुए सुझाव को ठीक मानकर अपनी दी हुई स्वीकृति।
स्थापित करा
समर्थन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samarthan samanarthi shabd in Marathi.