अर्थ : मनात रेखाटलेले चित्र.
उदाहरणे :
रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The ability to form mental images of things or events.
He could still hear her in his imagination.अर्थ : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
उदाहरणे :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
समानार्थी : दृष्टी, सूक्ष्मदृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।अर्थ : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.
उदाहरणे :
मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
समानार्थी : मर्मदृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जटिल परिस्थितियों की स्पष्ट समझ।
अंतर्दृष्टि से सबकुछ स्पष्ट हो जाता है।समज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaj samanarthi shabd in Marathi.