पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सद्भक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सद्भक्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शुद्ध अंतःकरणाने व अनन्यभावाने एकनिष्टपणे भक्ती करणारी व्यक्ती.

उदाहरणे : सद्भक्ताच्या रक्षणासाठी देव सदैव धावून येतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुद्ध अंतःकरण से और अनन्यभाव से भक्ति करने वाला व्यक्ति।

काशीराम का घर सद्भक्तों से भरा है।
सद्भक्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सद्भक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadbhakt samanarthi shabd in Marathi.