सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : मला सदतिसाचा पाढा पाठ नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तीस में सात जोड़ने से प्राप्त संख्या।
अर्थ : तीस अधिक सात.
उदाहरणे : माझ्याकडे सदतीस गोट्या आहेत.
तीस और सात।
स्थापित करा
सदतीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadtees samanarthi shabd in Marathi.