अर्थ : एखाद्याचा सत्कार करण्यासाठी आयोजित केलेला सोहळा.
उदाहरणे :
जिल्ह्यातील सर्व शाळेतून प्रथम आल्याने गावाने रमेशच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
समानार्थी : सत्कार समारंभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के सम्मान में आयोजित समारोह या वह समारोह जिसमें किसी का सम्मान किया जाए।
नेताजी के मंत्री बनने के उपलक्ष्य में एक सम्मान समारोह का आयोजन किया जाना है।A formal event performed on a special occasion.
A ceremony commemorating Pearl Harbor.सत्कार सोहळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satkaar sohlaa samanarthi shabd in Marathi.