अर्थ : पती मरण पावल्यावर त्याच्याबरोबर सहगमन करणारी स्त्री.
उदाहरणे :
जुन्याकाळी भारतात स्त्रियांना बळजबरीने सती जायला भाग पाडत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
उदाहरणे :
जानकी पतिव्रता होती.
समानार्थी : पतिव्रता, सती-सावित्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satee samanarthi shabd in Marathi.