पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सतावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सतावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.

उदाहरणे : सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले

समानार्थी : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, हैराण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Annoy continually or chronically.

He is known to harry his staff when he is overworked.
This man harasses his female co-workers.
beset, chevvy, chevy, chivvy, chivy, harass, harry, hassle, molest, plague, provoke
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : मानसिक किंवा शारिरीक त्रास देऊन व्याकूळ करणे.

उदाहरणे : राजाने बंदी केलेल्या लोकांना खूप छळले.

समानार्थी : छळणे, सताविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक या मानसिक वेदना पहुँचाकर व्याकुल करना।

राजा ने युद्ध बंदियों को बहुत तड़पाया।
तड़पड़ाना, तड़पाना, तड़फड़ाना, तड़फाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सतावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sataavne samanarthi shabd in Marathi.