सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खंड न पडता, सलग असणे.
उदाहरणे : यश प्राप्त व्हायचे असल्यास प्रयत्नात सातत्य हवे
समानार्थी : अखंडितता, निरंतरता, सातत्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अविराम होने की अवस्था या भाव या सदा गतिशील रहने का भाव।
The act of continuing an activity without interruption.
स्थापित करा
सततपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satatpanaa samanarthi shabd in Marathi.