सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदम होणारी इच्छा.
उदाहरणे : मला एकदम भजी खायची लहर आली
समानार्थी : लहर, सुरसुरी, हुक्की
अर्थ : एखाद्या वस्तूचा हवेतून वेगात जाताना होणारा ध्वनी.
उदाहरणे : रणभूमीवर बाणांची सणसण ऐकू येऊ लागली.
समानार्थी : सणसण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हवा में किसी वस्तु के वेग से निकलने का शब्द।
A brief high-pitched buzzing or humming sound.
स्थापित करा
सणक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanak samanarthi shabd in Marathi.