सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणताही सजीव पदार्थ.
उदाहरणे : औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
समानार्थी : जीव
अर्थ : जीव, प्राण असणारा.
उदाहरणे : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
समानार्थी : जिता, जिवंत, जीवित, जैव, सचेतन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
स्थापित करा
सजीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sajeev samanarthi shabd in Marathi.