अर्थ : चिंताग्रस्त होऊन.
उदाहरणे :
राम सचिंतपणे बसला होता.
समानार्थी : चिंताग्रस्त होऊन, चिंतित होऊन, सचिंतपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिंता के साथ या चिंताग्रस्त होकर।
श्यामा चिंतिततः बाज़ार गये अपने पति का इंतजार कर रही थी।In a worried manner.
`I wonder what to do,' she said worriedly.अर्थ : काळजीत असलेला.
उदाहरणे :
तो भवितव्याविषयी चिंतित होता
समानार्थी : चिंताकुल, चिंताक्रांत, चिंताग्रस्त, चिंतातुर, चिंतामग्न, चिंतावलेला, चिंतित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे चिंता हो।
वह अपने बच्चे की बीमारी को लेकर चिंतित है।Mentally upset over possible misfortune or danger etc.
Apprehensive about her job.सचिंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sachint samanarthi shabd in Marathi.