अर्थ : छंदशास्त्रद्वारे प्रतिपादित आठ गणांपैकी एक गण.
उदाहरणे :
सगणमध्ये पहिले दोन्ही वर्ण लघु तसेच त्यानंतरचा वर्ण गुरू असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छंदशास्त्र द्वारा प्रतिपादित आठ गणों में से एक।
सगण में पहले दोनों वर्ण लघु तथा उसके बाद वाला वर्ण गुरु होता है।सगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sagan samanarthi shabd in Marathi.