सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सपाटीच्या दृष्टीने खाली असलेला.
उदाहरणे : शहरातील सखल भागात पावसाळ्यात पाणी साचते.
समानार्थी : खोलगट
स्थापित करा
सखल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sakhal samanarthi shabd in Marathi.